संस्थेचे ध्येय :

सभासदांच्या गरजेच्या कालावधित कर्जाच्या माध्यमांतून वित्तपुरवठा करुन त्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त व्हावे व सभासद हित साधावे हेच प्रथम उद्दीष्ट समोर ठेवून संचालक मंडळ सतत कार्य करीत असते. सन्माननीय सभासदां करीता विविध योजना राबवून त्यांचा गुणगौरव तसेच आर्थिक उन्नती व सन्मान याकरीता सतत अभ्यास व पाठपूरावा करुन कार्य करत राहाणे व आपल्या या कामधेनू संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने नेऊयात असा संकल्प आपण सर्व संचालक व सभासद मिळून करुयात.

धन्यवाद.